शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार, योजनेत तुमचं नाव आहे का, तपासा..
देशातील पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. पंतप्रधान किसान सन्मान निधीचे पैसे लवकरच त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर होणार…