पाक सैनिकाने मागितली माधुरी दीक्षित, ‘शेरशाह’ विक्रम बत्रांच्या उत्तराने वळली शत्रूची…
कारगिल युद्धाचे नायक शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारीत 'शेरशाह' चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफाॅर्मवर रिलिज झाला. त्याला चित्रपट रसिकांचा मोठा प्रतिसादही मिळत आहे. अभिनेता…