कॅमेराची गरजच संपली; बजेटमध्ये मिळणाऱ्या ‘या’ स्मार्टफोन्सद्वारे करा प्रोफेशनल फोटोग्राफी
मुंबई :
गेल्या काही वर्षांत कॅमेराच्या तंत्रज्ञानात मोठा बदल झाला आहे. काही वर्षांपूर्वी फोटो काढण्यासाठी फिल्म कॅमेराचा वापर होत असे. फोटो काढण्यासाठी विशिष्ट मर्यादा असे. ही मर्यादा…