Tech आता कमी पैशात पूर्ण होणार आयफोन खरेदीचे स्वप्न Team Spreadit May 15, 2022 0 प्रत्येकाला वाटत असते की, आपल्याकडे आयफोन असावा. आयफोन आता स्टेटस सिम्बॉल बनला आहे. तरूणाई तर आयफोनसाठी अगदी वेडी झाली आहे. तरुणाई आणि कॉर्पोरेटमुळेच खरे तर आयफोन स्टेटस सिम्बॉल बनला. जर!-->…