‘आयफोन-13’वर मिळतोय तब्बल 27,000 रुपयांचा डिस्काऊंट, ऑफर्सबाबत लगेच जाणून घ्या…
आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न असेल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. सध्या 'फ्लिपकार्ट'वर 'बिग सेविंग्स डेज सेल' सुरु असून, या सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर…