Lifestyle वाह वाह… म्हणून उन्हाळ्यात नक्कीच प्यावे ताक Team Spreadit May 12, 2022 0 दही अथवा ताक शरीरासाठी उत्तम आहे हे तर आपल्याला माहीतच असेलच. कारण अगदी प्राचीन काळापासून जेवणासोबत दही अथवा ताक वाढण्याची पद्धत आहे. आयुर्वेदात तर ताकाला अमृतपेय असं म्हटलं जातं. कारण…