जगभर धुमाकूळ घालणाऱ्या ‘मनी हाईस्ट’मधील ‘बेला चाओ’ गाण्याचा अर्थ काय? जाणून घ्या..
नेटफ्लिक्स या OTT Platoform वरील अतिशय लोकप्रिय वेब सीरिज म्हणजे 'मनी हाईस्ट' (Money Heist) ही आहे. ही एक स्पॅनिश वेब सीरिज असून या वेब सीरिजला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या सीरिजचा…