डिजिटल फ्रेंडली भिकारी मागतो ऑनलाईन भीक.. सुट्ट्या पैशांच्या समस्येवर शोधला अनोखा उपाय..!
बसस्टॅंड, मंदिरे वा रस्त्यांवर अनेकदा भिकाऱ्यांचे दर्शन होते.. बऱ्याचदा दान-धर्म करण्यासाठी तुम्ही खिशातही हात घातला असेल, तर काही वेळा सुट्टे पैसे नसल्याने इच्छा असूनही तुम्ही निघुन गेला…