शेतीसोबत सुरू करा ‘हा’ व्यवसाय, सरकारकडून 85 टक्क्यापर्यंत अनुदान; महिन्याला तगडी कमाई
अकोला :
भारत हा कृषीप्रधान देश आहे. या देशात शेतकऱ्यांसाठी हजारो योजना आहेत. मात्र त्यातील मोजक्याच योजना शेतकऱ्यांकडे पोहोचतात. देशभरातील बहुसंख्य लोक कृषी क्षेत्राशी निगडीत आहेत. ऊन,…