बीडच्या शेतकऱ्यांच्या काळजाच झालं पाणी पाणी; तब्बल ‘एवढे’ एकर ऊस जळून झाला खाक
बीड :
उसाला आगी लागण्याच्या घटना या काळात घडत असतात. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. उसाला आग लागण्याच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशातच…