‘मुंबई इंडियन्स’वर कोसळलं अनोखं संकट, खेळाडूंनी घातलं भर मैदानात लोटांगण..!
मुंबई इंडियन्स.. आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी संघ.. मुंबई संघानं आतापर्यंत सर्वाधिक पाच वेळा आयपीएल चषक उंचावला आहे. मात्र, यंदाचा 15 वा हंगाम मुंबई संघासाठी तितका चांगला राहिलेला…