तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी चहा पिता का..? आरोग्यावर होतो ‘असा’ परिणाम..!
अनेकांना सकाळी झोपेतून उठल्यावर बेडवरच चहा पिण्याची सवय असते. सकाळी सकाळी ताजेतवाने वाटावे, यासाठी रिकाम्या पोटी चहा पितात, ज्याला 'बेड टी' असेही म्हटलं जातं. शहर असो की गाव.. सध्या…