ब्रेकींग: “याद आ रहा हैं…”, गायक बप्पी लहिरी यांचं दुःखद निधन!
प्रसिद्ध गायक-संगीतकार, एकाहून एक अतरंगी गाणी बनवून भारतावर वेगळीच छाप पाडणारे गायक बप्पी लहिरी (Bappi Lahiri) यांचे दुःखद निधन झाले आहे. बप्पी यांचं अंगावर सोने घालण्याची स्टाईल, सोन्याच्या…