मोठा झटका : भारतातील 19 लाखाहून अधिक यूजरचे व्हॉट्सअॅप खाते बंद
सध्याच्या काळात इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp हे खूप लोकप्रिय झाले आहे. वापरकर्त्यांचा अनुभव आणखी सुखद बनवण्यासाठी कंपनी नेहमीच नवनवीन फीचर्स जारी करत असते. तर याव्यतिरिक्त अनेक…