आता घरपोहोच मिळणार 10 हजार रुपये, ‘या’ बॅंकेकडून ‘डोअर स्टेप’ सेवा…
बॅंक ऑफ महाराष्ट्रने आपल्या ग्राहकांना व्हाॅटस् अॅप सेवा सुरु केली असून, त्यामुळे ग्राहकांना घरबसल्या स्टेटमेंट मिळू लागले आहे. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राने आणखी एक सुविधा सुरू केली आहे.…