अच्छे दिन संपले; HDFC, PNB नंतर आणखी 2 बँकांनी होम लोनवरील व्याज दर वाढवले
मुंबई :
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डीझेल, किराणा, खाद्यतेल, एलपीजी, सीएनजी, प्रवासखर्च आणि दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या बहुतांश वस्तू महाग होत चालल्या आहेत. लागणाऱ्या वस्तुंच्या…