नवीन बाईक घेताना हप्त्यांवर घेताय? कर्ज घेताना ‘या’ गोष्टी नक्की तपासून पाहा..
देशात असं एकही राज्य नाही की जिथे लोन घेऊन बाईक, कार, प्रॉपर्टी खरेदी केली जात नाही. कोरोनाच्या मागील काही काळात जेव्हा अधिक बाधित होण्याचा वेग वाढला तेव्हा लोकांना आपल्याजवळ पैसे असणे…