जानेवारीतील सुट्यांची यादी जाहीर, ‘इतक्या’ दिवस बॅंका राहणार बंद.!!
भारतीय रिझर्व्ह बॅंकेने जानेवारी-2023 मधील सुट्ट्यांची यादी जाहीर केलीय. नवीन वर्षाच्या सुरुवातीला बऱ्याच दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे नवे वर्ष सुरु होण्याआधीच बॅंकिंगची कामे…