नवे सिमकार्ड, बॅंक खातं उघडण्याचे नियम बदलणार..?, असे असणार नवे नियम..
ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी केंद्र सरकार सिमकार्ड व बँकिंग क्षेत्रांतील नियम अधिक सक्तीचे करण्याच्या विचारात आहे. सध्या याबाबत चर्चा सुरू असून, लवकरच नवी नियमावली जाहीर केली जाऊ…