शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी..! बांबू लागवड करा नि 40 वर्षे बसून खा.. सरकारही करतेय मदत
शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी आहे. सध्याच्या काळात उत्पादन खर्च वाढल्याने शेती परवडत नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून कायम केली जाते. मात्र, आता पारंपरिक शेतीला टाटा, बाय बाय करण्याची गरज आहे.…