साक्षात बाळासाहेब ठाकरेच शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतात तेव्हा…! नेमकं असं काय घडलं होतं..?
तारीख होती 19 जुलै 1992.. 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रावरील 'हेडलाईन' पाहून अवघा महाराष्ट्र हादरला.. हेडलाईन होती, 'अखेरचा जय महाराष्ट्र..!' साक्षात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच…