मंदिरात असणारी ‘ती’ गोष्ट मशिदीत का नाही; मनसे आता ‘या’ मुद्द्यावरून आक्रमक
मुंबई :
मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला 3 मे पर्यंत भोंगे उतरवण्याचा इशारा …