अरे वा! आंब्याच्या सीझनमध्ये आंबा खाताय; पण प्रमाणापेक्षा जास्त खाल्ला तर…
खरं तर फळ खाणं हे आरोग्यासाठी अतिशय उत्तम. आणि ज्या त्या हंगामातील फळे तर खाल्लीच जायला हवी. उन्हाळा म्हटलं की, आपोआप डोळ्यासमोर आंबा येतो. आंब्याला फळांचा राजा असे म्हणतात. लहान लेकरांपासून…