‘बचपन का प्यार’ गाण्यातील ‘या’ चिमुकल्याचा अपघात, प्रकृतीबाबत रॅपर बादशाहने दिली…
भारतातील रॅपर बादशहाने एका मुलासोबत ‘बचपन का प्यार’ हे गाणे तुम्हाला आठवत असेल. त्यात सहदेव दिरदो हा ‘बचपन का प्यार’ या गाण्यामुळे फेमस झालेला बालकलाकार आहे. तर या गाण्यामुळे देशात प्रसिद्ध…