अभिनेता आयुष्मान खुरानाच्या ‘या’ आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज, पाहा धमाकेदार ट्रेलर..
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुरानाला बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानलं जातं. कारण आयुष्मान खुराना हा अतिशय वेगवेगळे विषय, सामाजिक विषयावर भाष्य करणारे सिनेमे करतो.…