कोरोना पुन्हा वाढतोय.! आयुष मंत्रालयाच्या ‘या’ टिप्स फॉलो करा..!!
देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा फैलाव होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत देशात सातत्याने रोज 12 हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 63 हजारांहून अधिक…