कोरोना रुग्णांवर होणार आता आयुर्वेदिक उपाय, सरकार म्हणतंय, ‘हे’ आयुर्वेदिक औषध घ्या..
देशात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी अनेक औषधांचा वापर केला जात आहे. आता यात आयुर्वेदिक औषधाचाही समावेश झाला आहे. आयुर्वेदिक औषध आयुष-64 कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरत असल्याचा दावा केंद्र…