महत्वाची बातमी! नवीन कार खरेदी करणाऱ्यांनी इकडे द्या लक्ष
तुम्ही जर नवीन कार घेण्याच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जगभरात सध्या सेमीकंडक्टर चिपचा तुटवडा सुरु आहे. ग्लोबल वाहन बाजाराला या समस्येचा पुढील 6 ते 9 महिने…