कारचं स्वप्न महागणार.. सरकारच्या ‘या’ धोरणामुळे किंमती वाढणार..?
आयुष्यात प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, ते म्हणजे हक्काचं निवारा नि फिरायला चारचाकी.. मात्र, बजेटमुळे कित्येकांचे हे स्वप्न साकार होत नाही.. त्यात आता कारचं स्वप्न आणखी महाग होण्याची चिन्हे…