अविश्वसनीय..!! वनडे क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी करत ‘या’ खेळाडूने रचला नवा विश्वविक्रम
सध्याच्या घडीला वन डे क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडण्याची मोठी स्पर्धा युवा खेळाडूंमध्ये लागली आहे. आतापर्यंत वनडेत द्विशतक अनेकांनी झळकावली आहेत. वनडेमध्ये पहिले द्विशतक क्रिकेटचा देव सचिन…