फायद्याची बातमी..!! ‘एटीएम’मधून पैसे काढण्यासह ‘ही’ कामेही होतात..
'एटीएम'मधून पैसे काढण्याचेच काम होते, असे नाही.. तर इतर अनेक सेवांसाठी तुम्ही 'एटीएम' वापरू शकता. त्यात बँक एफडीपासून ते टॅक्स डिपॉझिटपर्यंत अनेक कामे 'एटीएम'द्वारे करता येतात.. याबद्दल…