Ola, Bajaj ला मिळाली टक्कर; ‘ही’ इलेक्ट्रिक स्कुटर एकाच चार्जमध्ये धावणार 146km
मुंबई : भारतात सध्या इलेक्ट्रिक स्कुटरच्या निर्मितीमध्ये जोरदार काम सुरु आहे. यामध्ये Ather, ola, bajaj chetak या गाडयांना विशेष मागणी असून या कंपन्यांमध्ये एकमेकांना वारंवार टक्कर देण्याचे…