असनी चक्रीवादळाचा माॅन्सूनवर परिणाम, हवामान विभागाचा धक्कादायक अंदाज..!
सध्या शेतात उन्हाळी कामांना वेग आला असला, तरी शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. यंदाच्या पावसाबाबत अनेक अंदाज, तर्क वितर्क नि भविष्यवाणी केल्या जात आहेत.. अशातच शेतकऱ्यांसाठी एक…