टी-20 वर्ल्ड कपआधीच भारत-पाकमध्ये रंगणार महामुकाबला, आशिया चषक स्पर्धेबाबत मोठी घोषणा..!
जगभरातील क्रिकेट रसिकांना कायम एका लढतीची उत्सुकता लागलेली असते, ती म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅच.. दोन्ही देशांतील राजकीय संबंध ताणलेले असल्याने गेल्या काही वर्षांपासून या…