यंदाचा मॉन्सून वेळेआधी की वेळेनंतर? वाचा काय आहे हवामान विभागाचा अंदाज..
देशभरात अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा कहर सुरूच आहे. बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेले चक्रीवादळ 'असनी'ची तीव्रता आता कमी झाली आहे. 'असनी' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्वेकडील वाऱ्यांनी…