‘या’ बड्या नेत्याची मुलगी होणार ठाकरे घराण्याची सून, ‘या’ तारखेला होणार…
पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची लेक लवकरच ठाकरे घराण्याची सून होणार आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता हिचा विवाह, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे…