गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा.. माजी पोलीस आयुक्तांचे आरोप भोवले
मुंबई - महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर पोलिसांना २००…