वडिलांसोबत नातं न ठेवणाऱ्या मुलीचा संपत्तीत किती वाटा..? सुप्रिम कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण…
भारतात वडिलोपार्जीत संपत्तीवरुन होणारे वाद काही नवे नाहीत.. या वादातून अगदी जवळचे म्हटले जाणारे नातेवाईकही एकमेकांच्या जिवावर उठतात. संपत्तीच्या वादाची कोर्टात अशी किती तरी प्रकरणे आहेत,…