“अबे बुढ्ढे दोपहर हो गयी..”, अमिताभ बच्चन यांच्याविषयी ‘हे’ काय घडलं..?
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachhan) हे सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत नेहमी सक्रिय असतात. सोशल मीडियावर कविता, फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात…