बाजारात आलाय ‘हा’ हटके फॅन, तुमच्यावर करणार हवेसोबत पाण्याची फवारणी? वाचा किंमत..
सध्या वातावरणाच्या बदलामुळे आपल्याला सध्या समजणं अवघड झालं आहे की, उन्हाळा चालू आहे कि पावसाळा. कारण यामध्ये एक गोष्ट कॉमन झाली आहे ती म्हणजे उष्णतेची लाट. सध्या बऱ्याच ठिकाणी आभाळ भरून येत…