आज पेट्रोलपंप चालकांचा देशव्यापी संप! पेट्रोलपंप बंद राहणार की चालू?
सरकारचे पेट्रोल डीलर्सच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन 31 मे रोजी देशव्यापी खरेदी बंद आंदोलन करणार आहे. तसेच आज ऑल इंडिया पेट्रोल पंप…