पत्नीच्या ‘या’ चुकीमुळे पोटगी मिळणं थांबू शकतं का? न्यायालय काय म्हणतं…?
आपल्या आसपासच्या ज्या भागात आपण राहतो तिथे किंवा आपल्या कुटुंबातच कोणाचा घटस्फोट झाला असेल, तर आपल्याला 'पोटगी' हा शब्द हमखास ऐकायला मिळतो. यामध्ये पती-पत्नी यांच्या घटस्फोटानंतर पत्नीला…