‘एमपीएससी’ पदभरतीबाबत मोठा निर्णय, वित्त विभागाचा महत्वपूर्ण आदेश, पाहा काय म्हटलेय…
एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येनंतर विधीमंडळाच्या अधिवेशनात मोठा गदारोळ झाला होता. विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31…