केंद्रिय मंत्र्यांचा तोल ढासळला..! प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला शिवीगाळ, अंगावर धावून जात हात…
मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी दीर्घ काळ आंदोलन केले. मात्र, हे आंदोलन सुरु असताना, उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चात कार…