प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गडकरींची मोठी घोषणा, चार चाकी महागणार…?
प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा नुकताच रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारने वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक…