नोकरी: दहावी ते पदवीपर्यंत शिक्षण आहे? मग एअर इंडियात 277 जागांच्या भरतीसाठी करा अर्ज..
एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस लिमिटेडमध्ये तब्बल 277 जागांसाठी भरतीची प्रक्रिया (AIASL Recruitment) सुरू झाली आहे. जर तुम्हीही संबंधित शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असेल, तर भरतीविषयीची जाहिरात…