दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी, ‘एअर इंडिया’मध्ये विविध पदांसाठी बंपर भरती..!
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. 'एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड' (Air India Air Services ltd) मध्ये विविध पदांसाठी बंपर भरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली…