केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! महागाई भत्त्यात होणार पुन्हा वाढ..?
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत एक बातमी समोर येतेय. दोन महिन्यांच्या सततच्या घसरणीनंतर मार्च 2022 साठी ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस…