खुनप्रकरणातील आरोपी मंदिरात महाराज बनून राहिला.. पोलिसांनी त्याचा बनाव उघड केला..!
एका पत्रकाराच्या खूनातील तो प्रमुख आरोपी.. नंतर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. बराच दिवस इकडे-तिकडे भटकला नि मग चक्क महाराज होऊन देवपूजेला लागला.. मंदिरात राहू लागला.. मात्र, 'कानून…