‘या’ दिवशी शेतकऱ्यांना मिळणार मोलाचे कृषी सल्ले, कृषी विभागाचा मोठा निर्णय..
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सर्वांना वाट पाहायला लावणारा मान्सून अखेर कोकणामध्ये दाखल झालाय. शेतकऱ्यांसह संपूर्ण राज्याला सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. आता मान्सूनबाबत…